श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे
श्री वासुदेव निवासची प्रकाशने
शक्तिपात महायोग मार्गदर्शन ग्रंथ
महायोग विज्ञान
प. पू . योगेंद्रविज्ञानी महाराज लिखित आणि प. पू योगीराज श्री गुळवणी महाराज अनुवादित अपूर्व प्रमाण ग्रंथ मूल्य १०० रुपये
योगवाणी अर्थात सिद्धयोगोपदेश
प. प. श्रीस्वामी शंकरपुरुषोत्तम महाराज लिखित आणि प. पू योगीराज श्री गुळवणी महाराज अनुवादित ग्रंथ. मूल्य १०० रुपये
श्री सद्गुरू साधक सुसंवाद
प. पू योगीराज श्री गुळवणी महाराजांचे मौलिक विचार आणि त्यांनी साधकांशी साधलेला सुसंवाद मूल्य १०० रुपये
दैवी शक्तीचे संक्रमण
प . पू योगीराज श्री गुळवणी महाराज लिखित शक्तिपात योग संबंधी शास्त्रोक्त मार्गदर्शन. मूल्य ३० रुपये
योग - भक्ति दर्शन
महायोगसाधन संदर्भात महानुभवांच्या ४०हून अधिक मराठी-हिंदी-इंग्रजी मार्गदर्शनपर लेखांचे संकलन मूल्य — रुपये
आशीर्वाद
जगद्गुरु श्री श्री विदुशेखरभारती महास्वामीजी श्रुंगेरी यांनी ‘महायोगसाधनेचे महत्व’ याविषयी केलेले मार्गदर्शन मूल्य — रुपये
Towards Enlightenment
प. प. श्रीस्वामी शंकरपुरुषोत्तम महाराज लिखित ‘योगवाणी अर्थात सिद्योगोपदेश’ या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद मूल्य — रुपये
उपासना ग्रंथ
श्रीगणेशवंदना
प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज विरचित प्रासादिक ग्रंथ. मूल्य — रुपये
१०८ नाम दत्तात्रेय नामावली
प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज विरचित प्रासादिक ग्रंथ. मूल्य — रुपये
पंचपदी
प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज विरचित प्रासादिक ग्रंथ. मूल्य — रुपये
माघमाहात्म्य
प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज विरचित प्रासादिक ग्रंथ. मूल्य — रुपये
श्रीगणेशवंदना
घोर कष्टातून उद्धार व्हावा याकरीता श्रीदत्तांच्या चरणी केलेली प्रासादिक प्रार्थना. मूल्य — रुपये
श्रीदत्तात्रेयापराधक्षमापनस्तोत्रम्
चित्ताची शांती व श्रीदत्तप्रभुंची कृपा प्रदान करणारे स्तोत्र. पं आत्मारामशास्त्री जेरे यांचे मराठीत विवरण. मूल्य — रुपये
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
मूळ आरतीवर प. पू ब्रह्मश्री कवीश्वर महाराजांचे निरूपण. इंग्रजी अनुवाद समाविष्ट. मूल्य — रुपये
करुणात्रिपदी
प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज विरचित श्रीदत्त प्रभुंना दयेची याचना करणारी प्रभावी व प्रासादिक पदे. मूल्य — रुपये
मन स्थिर करा
प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज विरचित मनाची स्थिरता प्राप्त करण्यासाठी प्रासादिक स्तोत्र. मूल्य — रुपये
श्रीदत्तभावसुधारस स्तोत्र
प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज विरचित. श्रीदत्त माला मंत्र , श्रीदत्तयंत्र तसेच श्रीप्रज्ञावर्धन स्तोत्र समाविष्ट. मूल्य — रुपये
श्रीदत्तस्तवस्तोत्रम्’ अर्थात जयलाभस्तोत्रम्
प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज विरचित. ऐहिक व पारलौकिक, सर्व कामना पूर्ण करणारे स्तोत्र. मूल्य — रुपये
मंत्रविधानम्
नित्य उपासनाक्रम
प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज विरचित प्रात:स्मरण स्तोत्रांपासून ते सायंकाळचे भजन, आरत्या, स्तोत्रांचा संग्रह. मूल्य — रुपये
पदसंग्रह
प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज विरचित वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ व सुगेय अशा पदांचा संग्रह. मूल्य — रुपये
श्रीकृष्णालहरी
प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज विरचित श्रीकृष्णा नदीची स्तुती व माहात्म्य. ५३ श्लोकांचे विस्तृत संस्कृत स्तोत्र. मूल्य — रुपये
पारायण ग्रंथ
श्रीदत्तचंपू
प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज विरचित ३५० श्लोकांचे तीन विभागात रचलेले काव्यात्मक श्रीदत्तचरित्र. मूल्य — रुपये
श्रीदत्तलीलामृताब्धीसार
प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज विरचित १० अध्यायांचा १००० ओव्यांचा श्रीदत्तमाहात्म्य व श्रीदत्तपुरणाचे सार असणारा ग्रंथ. मूल्य — रुपये
श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार
प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज विरचित श्रीगुरुचरित्राचे सार. ७०० ओव्यांमध्ये मराठी भाषेतून रचूलेला हा प्रासादिक ग्रंथ. मूल्य — रुपये
श्रीसत्यदत्तपूजाकथा
प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज विरचित ग्रंथ. मराठी अर्थासह. मूल्य — रुपये
श्रीगुरुचरित्रकाव्य अर्थात त्रिशतीकाव्य
प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज विरचित प्राकृत गुरुचरित्राचा संस्कृत काव्यग्रंथाच्या स्वरूपात सारांश. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त असा रसपूर्ण ग्रंथ. मूल्य — रुपये
श्रीदत्तमाहात्म्य
प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज विरचित सर्वांना पारायण करता येईल असा लोकमंगलकारक ग्रंथ. मूल्य — रुपये
श्रीगुरुचरितम् (द्विसाहस्त्री)
श्रीस्वामी महाराज विरचित पहिला मंत्रमय ग्रंथ. मूळ श्लोक त्याच्या अन्वय आणि टीकेसाहित मराठी अर्थ व स्पष्टीकरणे. अभ्यासकांना,भक्तांन, उपासकांना अत्यंत उपयुक्त व संग्राह्य ग्रंथ. मूल्य — रुपये
श्रीगुरुचरितम् (द्विसाहस्त्री)
प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज विरचित सर्वांना पारायण करता येईल असा मराठी अनुवादित ग्रंथ. मूल्य — रुपये
स्त्रीशिक्षा
प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज विरचित ग्रंथ. प्रश्नोत्तरे, शंका समाधान स्वरूपात ग्रंथाची रचना. मूल्य — रुपये
श्रीदत्तात्रेय षोडशावतार चरितानि
प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज विरचित ग्रंथ. श्रीदत्तप्रभुंच्या १६ अवतारांची सचित्र माहिती. पूजा विधान व मराठी अर्थासह कथा. मूल्य — रुपये
समश्लोकी श्रीगुरुचरित्र निरूपण
‘श्रीगुरुसंहिता समश्लोकीगुरुचरित्रम्’ यावर ब्रह्मश्री प.पू श्री दत्तमहाराज कवीश्वर महाराज यांचे निरूपण. मूल्य — रुपये
शिक्षात्रय
प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज विरचित कुमारशिक्षा, युवाशिक्षा व वृद्धशिक्षा संस्कृत श्लोक व त्यावरील मराठी अर्थ आणि विवरण. मूल्य — रुपये
भावार्थ श्रीदत्तपुराण
प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज विरचित ‘श्रीदत्तपुराण’ (संस्कृत) वरील मराठी विवरण. श्रीदत्त देवेतेचा संपूर्ण इतिहास सांगणारा ग्रंथ. मूल्य – रुपये
वेदपादस्तुति:
प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज विरचित प्रासादिक ग्रंथ. मूल्य – रुपये