श्री वासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त प. पू. श्री शरदशास्त्री जोशी महाराज यांचे ‘भक्ती, योग, निरामय मानवी जीवन आणि सकारात्मकता’ या विषयांवरील लघुलेख महाराष्ट्र टाइम्सच्या सर्व आवृत्त्यांमध्ये २०२२ साली वर्षभर ‘सगुण निर्गुण’ या सदरात दर सोमवारी प्रसिद्ध केले गेले आहेत. डिसेंबर २०२४ पासून पुढे हे लघुलेख ‘सुंदर ते ध्यान’ या लेखमालेत दर सोमवारी प्रसिद्ध केले जात आहेत. २०२२ मधील ‘सगुण निर्गुण’ आणि २०२४-२०२५ मधील ‘सुंदर ते ध्यान’ या मालिकेतील सर्व लेख आपण या ठिकाणी वाचू शकता .
अनुक्रमणिका