श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

वार्षिक उत्सव

तिथि उत्सवाचे नाव
चैत्र शुद्ध १गुढीपाडवा
चैत्र शुध्द ९श्रीराम नवमी
चैत्र शुद्ध १५श्रीहनुमान जयंती
चैत्र वद्य ३० प. प. श्रीनारायणस्वामी महाराज पुण्यतिथी
वैशाख शुद्ध ५ श्रीआद्यशंकराचार्य महाराज जयंती
वैशाख शुद्ध १२प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज जयंती
आषाढ शुद्ध १प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज पुण्यतिथी
आषाढ शुद्ध ५प. पू. योगतपस्वी श्रीकाकामहाराज जयंती
आषाढ शुद्ध १५ श्रीगुरुपौर्णिमा
श्रावण शुध्द ५श्रावणी
श्रावण शुध्द ५तुळजापूर, गाणगापूर यात्रा प्रस्थान
श्रावण वद्य ५प.प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज जयंती
श्रावण वद्य ८ श्रीकृष्ण जयंती (जन्माष्टमी)
भाद्रपद शुद्ध ४ प. प. श्रीपाद श्रीवालभ स्वामी महाराज जयंती, गणेशचतुर्थी
भाद्रपद शुद्ध ९ ते १५ प्रौष्ठ्पदी (श्रीभागवत सप्ताह)
भाद्रपद वद्य ८ श्रीगुरुमहाराजांची पक्षतिथी
अश्विन शुद्ध १ ते ९ शारदीय नवरात्र उत्सव
अश्विन वद्य ७योगतपस्वी श्रीकाकामहाराज पुण्यतिथी
अश्विन वद्य १२ श्रीगुरुव्दादशी
कार्तिक शुद्ध १२ तुलसी विवाह आरंभ,( सोयीचा दिवस पाहून ) विष्णू प्रबोधोत्सव
मार्गशीष शुद्ध १५ श्रीदत्त जयंती
मार्गशीष वद्य १३ योगीराज श्रीगुळवणी महाराज जयंती
पौष शुद्ध २ प. प. श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज जयंती
पौष वद्य ८ योगीराज प. पू. श्रीगुळवणी महाराज पुण्यतिथी
पौष वद्य १० श्रीवासुदेव निवास वर्धापन दिन
माघ वद्य १श्रीगुरुप्रतिपदा
माघ वद्य ३प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज पुण्यतिथी
माघ वद्य 6ब्रह्मश्री प. पू. श्रीदत्तमहाराज कवीश्वर जयंती
माघ वद्य १३महाशिवरात्री
फाल्गुन शुद्ध १४ ब्रह्मश्री प. पू. श्रीदत्तमहाराज कवीश्वर पुण्यतिथी