tembe-swami-round
swami-loknath-terth-round
श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

व्हाट्सअप व्दारे सूचना, निमंत्रण प्राप्त करा

श्री वासुदेव निवास मध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात वार्षिक उत्सव, नैमित्तिक कार्यक्रम तसेच महायोग शिबिरे यांचा समावेश असतो. श्रीवासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त प.पू. श्री शरदशास्त्री जोशी महाराज यांचे महाराष्ट्रात तसेच राज्याबाहेरही विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा कार्याक्रमंचे निरोप / झालेल्या कार्यक्रमांचे वृत्तांत व्हाट्सअप मेसेजव्दारे प्राप्त करण्यासाठी कृपया खाली आपले नाव, गाव आणि मोबाईल क्रमांक द्यावा.
जे साधक/ भक्त आधीपासून श्री वासुदेवनिवासच्या  व्हाट्सअप ग्रुपमध्ये आहेत त्यांनी पुन्हा आपला मोबाईल नंबर देण्याची आवश्यकता नाही. आपला मोबाईल नंबर बदलला असेल तरच फॉर्म परत एकदा भरा.