प्रकल्प आणि उपक्रम
श्री वासुदेव निवास संचालित उपक्रम
महायोग शिबिर – मार्गदर्शन – सत्संग
प्रधान विश्वस्त प. पू. श्री शरदभाऊ जोशी यांच्या नेतृत्वात पुणे तसेच भारत आणि परदेशातील विविध ठिकाणी शक्तिपात महायोग शिबिरे, सत्संग यांचे आयोजन केले जाते तसेच वृत्तपत्रीय लेखमाला, ग्रंथसाहित्याच्या माध्यमातून दत्तभक्ती, मंत्रशास्त्र अशा विविध विषयांवर मुमुक्षुना सतत मार्गदर्शन केले जाते