श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व श्री प. प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामी महाराज स्मारक ट्रस्ट, पुणे

श्रीवासुदेव निवास त्रैमासिक

श्रीवासुदेव निवास प्रकाशनातर्फे गेल्या ४९ वर्षांपासून ‘श्रीवासुदेव निवास (पंथराज सह)’ हे त्रैमासिक प्रकाशित केले जाते. शक्तिपातयोग, श्रीदत्तपरंपरा, भक्तीमार्ग, वेदांत, सनातनधर्म यांविषयीचे अभ्यासपूर्ण लेख, काव्यरचना, साधकांचे अनुभव यात प्रकशित केले जातात. प्रदिर्घ परंपरा असलेल्या या त्रैमासिकाची ऑनलाईन आवृत्ती आपण इथे निःशुल्क वाचू शकता. तसेच ‘श्रीवासुदेव निवास (पंथराज सह)’ त्रैमासिकाची मुद्रित आवृत्ती आपण पोस्टाद्वारे घरपोचही मागवू शकता. मुद्रित आवृत्तीचे वर्गणीदार होण्यासाठी आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी कृपया श्रीवासुदेव निवास कार्यालयाशी 7276651535 या मोबाईल फोन क्रमांकावर संपर्क साधा.

श्रीवासुदेव निवास त्रैमासिकाचे अंक ऑनलाईन निःशुल्क वाचा

गुरुपौर्णिमा (जुलै २०२५ )

त्रैमासिक वाचण्यासाठी कव्हरवर क्लिक करा

हनुमान जयंती (एप्रिल २०२५ )

त्रैमासिक वाचण्यासाठी कव्हरवर क्लिक करा

योगीराज पुण्यतिथी (जानेवारी २०२५ )

त्रैमासिक वाचण्यासाठी कव्हरवर क्लिक करा

कोजागरी पौर्णिमा (ऑक्टोबर २०२४)

त्रैमासिक वाचण्यासाठी कव्हरवर क्लिक करा

गुरुपौर्णिमा (जुलै २०२४)

त्रैमासिक वाचण्यासाठी कव्हरवर क्लिक करा

हनुमान जयंती (एप्रिल २०२४)

त्रैमासिक वाचण्यासाठी कव्हरवर क्लिक करा

योगीराज पुण्यतिथी (जानेवारी २०२४)

त्रैमासिक वाचण्यासाठी कव्हरवर क्लिक करा

कोजागिरी पौर्णिमा (ऑक्टोबर २०२३)

त्रैमासिक वाचण्यासाठी कव्हरवर क्लिक करा

श्रीगुरुपौर्णिमा (जुलै २०२३)

त्रैमासिक वाचण्यासाठी कव्हरवर क्लिक करा

श्रीहनुमानजयंती (एप्रिल २०२३)

त्रैमासिक वाचण्यासाठी कव्हरवर क्लिक करा

योगिराज पुण्यतिथी (जानेवारी २०२३)

त्रैमासिक वाचण्यासाठी कव्हरवर क्लिक करा